Ratnagiri: सहा वर्ष रत्नागिरीत माऊली जेनेरिक मेडिकल शॉप्स चालविणाऱ्या महेंद्र मयेकर यांचा अन्न आणि औषध प्रशासन तर्फे सत्कार

0
83

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी : जन औषधी दिवसा निमित्त रत्नागिरीतील महेंद्र मयेकर याच्या माऊली जेनेरिक मेडिकल मधे जाऊन रत्नागिरीतील अन्न व औषध प्रशासन अधिकारी श्री वाडीये यानी सत्कार केला.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-नांगरतास-येथे-गवा-रेड्य/

गेली सहावर्ष माऊली जेनेरिक मेडिकल आठवडाबाजार, मारुतीमंदिर रत्नागिरी मधे तसेच देवरुख मधे लोकांना कमी किमतीत चांगल्या प्रतिची ( WHO ,GMP ) दर्जाची औषधे पुरवत आहेत तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जेनरीकार्डची जेनेरिक औषधांच्या 22 मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून सेवा देत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here